आंदराव पाटीलकोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील आनंदराव आत्माराम पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. ३१) सकाळी दहा वाजता होणार आहे. ---फोटो : २९कोल-आनंदराव पाटील (निधन)--------------------वसंत कुलकर्णीकोल्हापूर : मंगळवार पेठ येथील वसंत कुलकर्णी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. ३१) होणार आहे.
(वाचली) निधन वार्ता
आनंदराव पाटील
By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:25+5:302014-08-29T23:33:25+5:30
आनंदराव पाटील
