Lokmat Money > बिझनेस न्यूज > कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब पाटील

कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब पाटील

भोगावती : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब शंकर पाटील (भोगावती-परिते) यांची, तर अध्यक्षपदी तात्या काळे (यशवंत-थेऊर) यांची निवड करण्यात आली आहे.

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:56+5:302014-12-22T23:11:56+5:30

भोगावती : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब शंकर पाटील (भोगावती-परिते) यांची, तर अध्यक्षपदी तात्या काळे (यशवंत-थेऊर) यांची निवड करण्यात आली आहे.

Rao Saheb Patil as the working president of the Labor Representative Board | कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब पाटील

कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब पाटील

गावती : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी रावसाहेब शंकर पाटील (भोगावती-परिते) यांची, तर अध्यक्षपदी तात्या काळे (यशवंत-थेऊर) यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे येथे झालेल्या राज्यकामगार बैठकीत या निवडी झाल्या. अध्यक्षस्थानी अविनाश आपटे होते. राज्याध्यक्ष बी. आर. पाटील आणि किशोर पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर या निवडी केल्या आहेत. रावसाहेब पाटील याचे मूळ गाव आवळी बु।। (ता. राधानगरी) आहे.

Web Title: Rao Saheb Patil as the working president of the Labor Representative Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.