खकडी-नवथळ - अकोला तालुक्यातील खेकडी-नवथळ येथील तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र तेलगोटे यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणीमध्ये रमेश गोपनारायण उपाध्यक्ष, तर सदस्यामध्ये भगवान तेलगोटे, सोमाजी तेलगोेटे, उदेभान तेलगोटे, शंकर तेलगोटे, बाळू चावरे, किशोर तेलगोटे, मायावती तेलगोटे, कामिनी तेलगोटे, वासुदेव गोरसे, गजानन तेलगोटे, कैलास पांडे यांची निवड करण्यात आली आहे.फोटो..
राजेंद्र तेलगोटे तंटामुक्तीचे अध्यक्ष
खेकडी-नवथळ - अकोला तालुक्यातील खेकडी-नवथळ येथील तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र तेलगोटे यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणीमध्ये रमेश गोपनारायण उपाध्यक्ष, तर सदस्यामध्ये भगवान तेलगोटे, सोमाजी तेलगोेटे, उदेभान तेलगोटे, शंकर तेलगोटे, बाळू चावरे, किशोर तेलगोटे, मायावती तेलगोटे, कामिनी तेलगोटे, वासुदेव गोरसे, गजानन तेलगोटे, कैलास पांडे यांची निवड करण्यात आली आहे.
By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:30+5:302014-08-29T23:33:30+5:30