Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेल्वे भाडेवाढ-कोट

रेल्वे भाडेवाढ-कोट

सरकारला जरा तरी संवेदनशीलता आहे का? मोदी सरकारच्या चाल, चरित्र व चेहर्‍यामधील फरक एवढ्या लवकरच स्पष्ट होऊ लागला आहे.

By admin | Updated: June 21, 2014 00:15 IST2014-06-21T00:15:33+5:302014-06-21T00:15:33+5:30

सरकारला जरा तरी संवेदनशीलता आहे का? मोदी सरकारच्या चाल, चरित्र व चेहर्‍यामधील फरक एवढ्या लवकरच स्पष्ट होऊ लागला आहे.

Railway Fare Coat | रेल्वे भाडेवाढ-कोट

रेल्वे भाडेवाढ-कोट

कारला जरा तरी संवेदनशीलता आहे का? मोदी सरकारच्या चाल, चरित्र व चेहर्‍यामधील फरक एवढ्या लवकरच स्पष्ट होऊ लागला आहे.
-मनिष तिवारी, काँग्रेस नेते व प्रवक्ते
------------
रेल्वे अर्थ संकल्पापर्यंत थांबण्यात सरकारला काय अडचण होती, हे अनाकलनीय आहे.
-नरेश अगरवाल, नेता, समाजवादी पक्ष
-----------------------
अचानक आणि एकाच वेळी करण्यात आलेली १४.२ टक्क्यांची भाडेवाढ धक्कादायक आहे.
-वृंदा करात, पॉलिट ब्युरो सदस्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
---------------------------------
याआधी एकाच वेळी एवढी रेल्वे भाडेवाढ केली गेल्याचे मला तरी स्मरत नाही.
-लालू प्रसाद यादव, नेते, राष्ट्रीय जनता दल, माजी रेल्वेमंत्री

Web Title: Railway Fare Coat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.