ठणे- लोकमान्य नगर शिक्षण मंडळ संचलित रा. ज. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल कला शाखेचा ९१.४८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.५६ टक्के आणि विज्ञान शाखेचा ९२.१२ टक्के लागला आहे. कला शाखेतून प्रथम क्रमांक जयश्री पाटील, वाणिज्य शाखेतून दिव्या गुजरे आणि विज्ञान शाखेतून पद्माकर ठोंबरे यांनी प्रथम क्रमांक पटकविला आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेश ठाकूर व प्राचार्या पूजा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)
रा. ज. ठाकूर महाविद्यालयाचे सुयश
ठाणे- लोकमान्य नगर शिक्षण मंडळ संचलित रा. ज. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल कला शाखेचा ९१.४८ टक्के, वाणिज्य शाखेचा ९१.५६ टक्के आणि विज्ञान शाखेचा ९२.१२ टक्के लागला आहे. कला शाखेतून प्रथम क्रमांक जयश्री पाटील, वाणिज्य शाखेतून दिव्या गुजरे आणि विज्ञान शाखेतून पद्माकर ठोंबरे यांनी प्रथम क्रमांक पटकविला आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेश ठाकूर व प्राचार्या पूजा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)
By admin | Updated: July 4, 2014 21:45 IST2014-07-04T21:45:11+5:302014-07-04T21:45:11+5:30