लंडन : नजीकच्या भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेत वाढीची शक्यता धूसर राहील, असे मत
पॅरिस येथील आर्थिक सहयोग
आणि विकास संघटनेने (ओईसीडी) व्यक्त केले आहे. उगवत्या
बाजारांची दिशा भरकटत चालली आहे आणि वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस धोरणे आखण्याची गरज आहे, असेही ओईसीडीने म्हटले आहे.
ओईसीडी ही एक संशोधन क्षेत्रातील संस्था आहे. संस्थेने म्हटले की, भारताला मध्यम अवधित मजबूत वाढ मिळविण्यासाठी व्यापक पायाभूत अडचणी दूर कराव्या लागतील.
भारतात सार्वजनिक यंत्रणेची मोठी उणीव आहे. धोरणे ठरविणाऱ्यांनी व्यापक आधारावरील सुधारणा योजनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सध्या मागणी कमजोर आहे, तिला गती देण्यासाठी अशा प्रोत्साहनाची गरज आहे.
जागतिक वृद्धीची शक्यता धूसर
नजीकच्या भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेत वाढीची शक्यता धूसर राहील, असे मत पॅरिस येथील आर्थिक सहयोग
By admin | Updated: February 27, 2016 01:52 IST2016-02-27T01:52:21+5:302016-02-27T01:52:21+5:30
नजीकच्या भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेत वाढीची शक्यता धूसर राहील, असे मत पॅरिस येथील आर्थिक सहयोग
