वॉशिंग्टन : अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीच्या फेऱ्यापासून रोखल्याबद्दल तसेच देशाला आणखी कणखर व संपन्न केल्याबद्दल आपल्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ओबामा यांनी हे विधान केले.
‘मंदीपासून अमेरिकेतील अर्थव्यवस्थेला वाचविता आले, याचा मला अभिमान आहे. तथापि, आम्हाला खूप लांब पल्ला गाठायचा आहे.’ ओबामा आज सकाळी आपल्या वार्षिक अर्थसंकल्पाचा प्रस्ताव संसदेला पाठवणार आहेत. आम्ही अर्थव्यवस्था स्थिर केली व वाढीसाठी परिस्थिती निर्माण केली, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)
‘अर्थव्यवस्था वाचविल्याचा गर्व’
अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीच्या फेऱ्यापासून रोखल्याबद्दल तसेच देशाला आणखी कणखर व संपन्न केल्याबद्दल आपल्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले.
By admin | Updated: February 3, 2015 01:27 IST2015-02-03T01:27:43+5:302015-02-03T01:27:43+5:30
अमेरिकी अर्थव्यवस्थेला मंदीच्या फेऱ्यापासून रोखल्याबद्दल तसेच देशाला आणखी कणखर व संपन्न केल्याबद्दल आपल्याला अभिमान आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले.