Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्री-ओन्ड कार उत्सव

प्री-ओन्ड कार उत्सव

वाणिज्य बातमी .... १० बाय ३ ...

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:42+5:302015-02-14T23:51:42+5:30

वाणिज्य बातमी .... १० बाय ३ ...

Pre-Ond Car Festival | प्री-ओन्ड कार उत्सव

प्री-ओन्ड कार उत्सव

णिज्य बातमी .... १० बाय ३ ...
फोटो आहे.. रॅपमध्ये ...
- मारुती सुझुकीतर्फे आयोजन : आज अखेरचा दिवस
नागपूर : देशात प्रवासी कार वर्गवारीत आघाडीच्या मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा (एमएसआयएल) दोन दिवसीय ग्रॅण्ड प्री-ओन्ड कार महोत्सव आजपासून सुरू झाला. पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा महोत्सव सेंट कॅथेड्रल मैदान, सदर येथे सुरू आहे.
दोन दिवसीय महोत्सवाची अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. जागेवर नोंदणी करणाऱ्यांना टँकफूल आणि वीकेन्डला लकी ड्रॉ आहे. महोत्सवात ग्राहकांची कार खरेदीसाठी गर्दी आहे. अनेकांनी कारसाठी विचारणा केली. चांगल्या स्थितीतील कार किफायत दरात खरेदीची संधी आहे. ट्रू व्हॅल्यू वर्गवारीत कारवर एक वर्ष अथवा १५ हजार कि़मी.पर्यंत वॉरंटी आणि तीन सर्व्हिसिंग मोफत आहे. मारुती-८०० सारख्या कारची किंमत फारच कमी आहे. रविवार, १५ फेब्रुवारी महोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. सेवा, आर्य कार्स आणि ऑटोमोटिव्ह हे मारुतीचे अधिकृत विक्रेते आहेत.

Web Title: Pre-Ond Car Festival