बरवडे : येथील संत गोरा कुंभार तरुण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटांत कावणे येथील प्रणव पाटील याने प्रथम, तर लहान गटांत बोरवडेच्या श्रृतिका सुरेश शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळविला. इतर विजेते असे : मोठा गट : प्रेमकुमार पाटील (द्वितीय, मुधाळ), रूपेश रमेश वारके (तृतीय, बोरवडे विद्यालय), प्रतीक्षा पाटील, ऋतुजा रेडेकर (उत्तेजनार्थ, सोनाळी). लहान गट : सिद्धार्थ सुतार (द्वितीय, तुरंबे), आदिती गोते (तृतीय, वाघापूर), धनश्री गुंडाळे (उत्तेजनार्थ, पिंपळगाव). रांगोळी स्पर्धा : दिगंबर कुंभार (प्रथम), वैष्णवी कुंभार (द्वितीय), रूपाली कुंभार (तृतीय), योगेश कुंभार (उत्तेजनार्थ).झिम्मा-फुगडी स्पर्धा : हनुमान महिला बचत गट (प्रथम, कासारपुतळे), माउली सम्राट महिला गट (द्वितीय, सावर्डे बु।।), माउली महिला बचत गट (तृतीय, कासारवाडा), शिवशक्ती ग्रुप (उत्तेजनार्थ, सोनगे).स्पर्धेचे उद्घाटन बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे, पंचायत समिती सदस्य रघुनाथ कुंभार यांच्या हस्ते झाले, तर बक्षीस वितरण सरपंच शोभाताई फराकटे यांच्या हस्ते झाले. डी. एम. कुंभार यांनी प्रास्ताविक केले. सी. डी. कुंभार यांनी आभार मानले.
वक्तृत्व स्पर्धेत प्रणव पाटील, श्रुतिका शिंदेंचे यश
बोरवडे : येथील संत गोरा कुंभार तरुण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटांत कावणे येथील प्रणव पाटील याने प्रथम, तर लहान गटांत बोरवडेच्या श्रृतिका सुरेश शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळविला. इतर विजेते असे :
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:05+5:302014-09-12T22:38:05+5:30
बोरवडे : येथील संत गोरा कुंभार तरुण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटांत कावणे येथील प्रणव पाटील याने प्रथम, तर लहान गटांत बोरवडेच्या श्रृतिका सुरेश शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळविला. इतर विजेते असे :
