चसकमान : घनवटवाडी (ता. खेड) येथे म्हतोबा मंदिराचा कलशारोहण समारंभ उत्साहात पार पडला.कलशारोहण सोहळ्यानिमित्त घनवटवाडी येथील ग्रामस्थांनी चास बाजारपेठेतून ढोललेझीमच्या गजरात मिरवणूक काढली होती. फुलांनी, हारांनी सजवलेली बैलगाडी, महिलांनी डोक्यावर घेतलेले कलश, तांबे व फेटे बांधलेल्या युवती या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी कीतर्नाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी घनवटवाडी ग्रामस्थ, उपसरपंच बबुशा घनवट व चांगभले ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली.फोटो ओळ : घनवटवाडी (ता. खेड) येथील म्हातोबा देवाच्या कळसाची चास बाजारपेठेतून काढलेली मिरवणूक.
प्रज्ञा - कलशारोहण उत्साहात
चासकमान : घनवटवाडी (ता. खेड) येथे म्हतोबा मंदिराचा कलशारोहण समारंभ उत्साहात पार पडला.
By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:01+5:302015-03-25T21:10:01+5:30
चासकमान : घनवटवाडी (ता. खेड) येथे म्हतोबा मंदिराचा कलशारोहण समारंभ उत्साहात पार पडला.
