Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रज्ञा - मागासवर्गीयांना जलशुद्धीकरण यंत्रे

प्रज्ञा - मागासवर्गीयांना जलशुद्धीकरण यंत्रे

राजुरी : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील जाधववाडीमधील ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टक्के मागासवर्गीय निधीतून जाधववाडीतील मागासवर्गीय कुटुंबांना पाच जलशुद्धीकरण यंत्राचे वाटप करण्यात आले.

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:08+5:302015-04-13T23:53:08+5:30

राजुरी : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील जाधववाडीमधील ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टक्के मागासवर्गीय निधीतून जाधववाडीतील मागासवर्गीय कुटुंबांना पाच जलशुद्धीकरण यंत्राचे वाटप करण्यात आले.

Pragya - Water Purification Machines for Backward Classes | प्रज्ञा - मागासवर्गीयांना जलशुद्धीकरण यंत्रे

प्रज्ञा - मागासवर्गीयांना जलशुद्धीकरण यंत्रे

जुरी : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील जाधववाडीमधील ग्रामपंचायतीच्या वतीने १५ टक्के मागासवर्गीय निधीतून जाधववाडीतील मागासवर्गीय कुटुंबांना पाच जलशुद्धीकरण यंत्राचे वाटप करण्यात आले.
जाधववाडी येथिल ग्रामपंचायतीने मागासवर्गीय कुटुंबांसाठी मागासवर्गीय निधीतून पाच जणांना जलशुद्धीकरण यंत्राचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या २०१४-२०१५ मधील मागासवर्गीय निधीची तरतूद व मागील अनुशेषातून जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ग्रामपंचायतीच्या प्रशासक जयश्री बेनके व ग्रामसेवक बाळासाहेब बिंदले यांच्या हस्ते जलशुद्धीकरण यंत्रांचे वाटप करण्यात आले.
०००००

Web Title: Pragya - Water Purification Machines for Backward Classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.