Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रज्ञा - अध्यक्षपदी डावखर

प्रज्ञा - अध्यक्षपदी डावखर

आळेफाटा : संतवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बबन डावखर यांची सलग सहाव्यांदा निवड झाली आहे. संतवाडी येथे झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. सरपंच रामदास शेळके अध्यक्षपदी होते. बबन डावखर यांच्या निवडीची सूचना सावळेराम पाडेकर यांनी मांडली. रोहिदास पाडेकर, भास्कर पाडेकर, बाळासाहेब पाडेकर, सतीश निमसे व ग्रामस्थांनी अनुमोदन दिले.

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:53+5:302015-08-20T22:09:53+5:30

आळेफाटा : संतवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बबन डावखर यांची सलग सहाव्यांदा निवड झाली आहे. संतवाडी येथे झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. सरपंच रामदास शेळके अध्यक्षपदी होते. बबन डावखर यांच्या निवडीची सूचना सावळेराम पाडेकर यांनी मांडली. रोहिदास पाडेकर, भास्कर पाडेकर, बाळासाहेब पाडेकर, सतीश निमसे व ग्रामस्थांनी अनुमोदन दिले.

Pragya - Shakhar Prakash Diwakhar | प्रज्ञा - अध्यक्षपदी डावखर

प्रज्ञा - अध्यक्षपदी डावखर

ेफाटा : संतवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बबन डावखर यांची सलग सहाव्यांदा निवड झाली आहे. संतवाडी येथे झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. सरपंच रामदास शेळके अध्यक्षपदी होते. बबन डावखर यांच्या निवडीची सूचना सावळेराम पाडेकर यांनी मांडली. रोहिदास पाडेकर, भास्कर पाडेकर, बाळासाहेब पाडेकर, सतीश निमसे व ग्रामस्थांनी अनुमोदन दिले.

फोटो : बबन डावखर.

Web Title: Pragya - Shakhar Prakash Diwakhar