नरायणगाव : कांदळी ग्रामपंचायत कार्यकारिणी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून कांदळी ग्रामपंचायत आयएसओ प्रमाणित झाली़, अशी माहिती सरपंच शकुंतला घाडगे व उपसरपंच संग्राम फुलवडे यांनी दिली़कांदळी ग्रामपंचायतीने गेल्या २५ वर्षांपासूनचे दप्तराचे वर्गीकरण, ग्रामपंचायत इमारतीचे सुशोभीकरण व टापटीपपणा, संगणकीकरण, स्वच्छता अभियान व विविध विषयांवरील ग्रामसमितीतील अंमलबजावणी, ग्रामपंचायत कांदळी ग्रामस्थांना देण्यात येत असलेल्या विविध सुविधा व माहिती या सर्व गोष्टींची अंमलबजावणी, कर्मचार्यांना ड्रेसकोड, ॲटोमॅटिक पद्धतीची हजेरी, तक्रार निवारण प्रक्रिया, विविध राबविलेल्या योजना, या सर्वांच्या आधारे कांदळी ग्रामपंचायत आयएसओ झाली आहे़ फोटो : कांदळी ग्रामपंचायत व गावातील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत आयएसओ प्रमाणित झाली़
प्रज्ञा - कांदळी ग्रामपंचायतीला आयएसओ
नारायणगाव : कांदळी ग्रामपंचायत कार्यकारिणी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून कांदळी ग्रामपंचायत आयएसओ प्रमाणित झाली़, अशी माहिती सरपंच शकुंतला घाडगे व उपसरपंच संग्राम फुलवडे यांनी दिली़
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:41+5:302015-03-14T23:45:41+5:30
नारायणगाव : कांदळी ग्रामपंचायत कार्यकारिणी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून कांदळी ग्रामपंचायत आयएसओ प्रमाणित झाली़, अशी माहिती सरपंच शकुंतला घाडगे व उपसरपंच संग्राम फुलवडे यांनी दिली़
