ससवड : पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथील युवक व तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष विवेक अभिमन्यू दाते व सामाजिक कार्यकर्ते पै. गणेश बबनराव खेनट यांनी राबविलेल्या शालेय उपक्रमातून न्यू इंग्लिश स्कूल पिंपळे, प्राथमिक शाळा, अंगणवाडी पिंपळे, पोमणनगर येथील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ फुलस्केप वांचे वाटप ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब मुळीक यांनी दिली. या वांचे मूल्य ५१ हजार रुपये इतके आहे. या अभिनव उपक्रमाचे स्वागत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण यांनी केले. या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब मुळीक यांनी प्रास्ताविक केले. चौरंगनाथ कामथे यांनी आभार मानले. फोटो ओळी :- पिंपळे येथील विद्यालयात युवकांच्या वतीने मोफत वावाटप करण्यात आले. ०००
प्रज्ञा - पिंपळे येथील युवकांतर्फे दोन हजार वांचे वाटप
सासवड : पुरंदर तालुक्यातील पिंपळे येथील युवक व तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष विवेक अभिमन्यू दाते व सामाजिक कार्यकर्ते पै. गणेश बबनराव खेनट यांनी राबविलेल्या शालेय उपक्रमातून न्यू इंग्लिश स्कूल पिंपळे, प्राथमिक शाळा, अंगणवाडी पिंपळे, पोमणनगर येथील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ फुलस्केप वांचे वाटप ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब मुळीक यांनी दिली.
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:41+5:302015-06-15T21:29:41+5:30