खड : वहागाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. अध्यक्षपदासाठी दिलीप पिंगळे तर उपाध्यक्ष म्हणून भीमराव नवले यांची निवड झाली. या सोसायटीवर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले.बारा सदस्यांपैकी सात सदस्य दिलीप मोहिते यांच्या गटाचे निवडून आले होते. विरोधी गटाचे पाच सदस्य निवडून आले होते. जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक शांताराम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहिते गटाने ही निवडणूक लढवली. इतर संचालक शांताराम देशमुख, गबाजी कावडे, लक्ष्मीबाई नवले, बबनराव भलसिंघे, श्रीपती जाधव, मंदाबाई सावंत, लहू नवले, गेनू ओव्हाळ, भीमराव नवले, संजय देशमुख.फोटो- वहागाव विविध कार्यकारी सोसायटीवर वर्चस्व मिळवणारे दिलीप मोहिते गटाचे सदस्य.
प्रज्ञा - वहागाव सोसायटीवर दिलीप मोहिते यांचे वर्चस्व
खेड : वहागाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. अध्यक्षपदासाठी दिलीप पिंगळे तर उपाध्यक्ष म्हणून भीमराव नवले यांची निवड झाली. या सोसायटीवर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले.
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:30+5:302015-03-14T23:45:30+5:30