class="web-title summary-content">Web Title: Pradnya - Shellpipalgaon players' rosary
प्रज्ञा - शेलपिंपळगावच्या खेळाडूंची सरशी
शेलपिंपळगाव : हरियाना येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय ल्वोन डापबोल स्पर्धेत शेलपिंपळगाव येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. खेळाडूंनी या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत संघाला तिसरे स्थान मिळवून दिले.
By admin | Updated: February 22, 2015 00:18 IST2015-02-22T00:18:48+5:302015-02-22T00:18:48+5:30