वाळी देशमुख : श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय वडाळी देशमुख येथे वृक्षारोपण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक गजानन सावरकार तर प्रमुख अतिथी प्रा.मोबीन शेख होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन पेरूची रोपे विद्यालयातर्फे भेट देण्यात आलीत. स्व. भाऊसाहेब गणगणे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षीला वृक्षप्रेमींना मोफत रोपांचे वाटप करण्यात येते. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक बानाईत रेवस्कर, मेहरे, ठाकरे, डामरे, गणगणे, देवानंद झाडे, संजय गाडगे, मडावी, वानखडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरुण मोहोकार, देवेंद्र खलोकार, गजेंद्र वावरे, गोपाल पोटदुखे, रामकृष्ण टोलमारे, विद्यालयातील विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डी.बी. डामरे तर आभार प्रदर्शन एम. डी. गणगणे यांनी केले. (वार्ताहर)
वडाळी देशमुख येथे वृक्षारोपण
वडाळी देशमुख : श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालय वडाळी देशमुख येथे वृक्षारोपण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक गजानन सावरकार तर प्रमुख अतिथी प्रा.मोबीन शेख होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन पेरूची रोपे विद्यालयातर्फे भेट देण्यात आलीत. स्व. भाऊसाहेब गणगणे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षीला वृक्षप्रेमींना मोफत रोपांचे वाटप करण्यात येते.
By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:26+5:302014-08-29T23:33:26+5:30