सलापूर ते पुणे हा महामार्ग प्रकल्प तसेच पॉवर ग्रीड प्रकल्प आमचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आणला़ मात्र त्यांचा कार्यक्रमाच्या ठिकाणी साधा नामोल्लेख देखील केला गेला नाही़ शिंदे यांनी आजवर अनेक योजना शहरासाठी आणल्या़ पाठपुरावा केला़ त्यांच्या दूरदृष्टीमुळेच सोलापूर-पुणे महामार्ग आणि पॉवर ग्रीडचे प्रकल्प साकारले गेल़े त्यांना कार्यक्रमाला बोलाविणे अपेक्षित होते, मात्र त्यांना निमंत्रण देखील दिले नाही, याबद्दल खंत वाटत़ेधर्मण्णा सादूलमाजी खासदार
सादूल कोट
सोलापूर ते पुणे हा महामार्ग प्रकल्प तसेच पॉवर ग्रीड प्रकल्प आमचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आणला़ मात्र त्यांचा कार्यक्रमाच्या ठिकाणी साधा नामोल्लेख देखील केला गेला नाही़ शिंदे यांनी आजवर अनेक योजना शहरासाठी आणल्या़ पाठपुरावा केला़ त्यांच्या दूरदृष्टीमुळेच सोलापूर-पुणे महामार्ग आणि पॉवर ग्रीडचे प्रकल्प साकारले गेल़े त्यांना कार्यक्रमाला बोलाविणे अपेक्षित होते, मात्र त्यांना निमंत्रण देखील दिले नाही, याबद्दल खंत वाटत़े
By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST2014-08-16T22:24:54+5:302014-08-16T22:24:54+5:30