स्प्लंश इन्फोटेक प्रा.लि. या आयटी संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यातही अशा प्रकारे नियमित रक्तदान शिबीर घेण्यात येईल, अशी घोषणा संस्थेचे संस्थापक राजू डोळे यांनी केली. रक्तसंकलनाचे कार्य लोकमान्य ब्लड बँकने केले. यावेळी रक्तदान शिबीर यशस्वी करणारी स्प्लॅश इन्फोटेकची टीम.
्रजाहिरात फोटो कॅप्शन

By admin | Updated: August 3, 2014 00:53 IST2014-08-01T22:30:50+5:302014-08-03T00:53:20+5:30