Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > यंदा ५५ हजार कोटींचे कर्ज मंजूर करणार पीएफसी

यंदा ५५ हजार कोटींचे कर्ज मंजूर करणार पीएफसी

सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी) चालू आर्थिक वर्षात ५५ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

By admin | Updated: September 5, 2016 05:33 IST2016-09-05T05:33:13+5:302016-09-05T05:33:13+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी) चालू आर्थिक वर्षात ५५ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

PFC will sanction Rs 55 thousand crore loan this year | यंदा ५५ हजार कोटींचे कर्ज मंजूर करणार पीएफसी

यंदा ५५ हजार कोटींचे कर्ज मंजूर करणार पीएफसी

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी) चालू आर्थिक वर्षात ५५ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ऊर्जा मंत्रालयासोबत कंपनीने एक करार केला आहे. त्यानुसार नेटवर्थवर १४.५ टक्के परतावा मिळविण्याचा कंपनीचा प्रयत्न राहील. पीएफसीने आपल्या निवेदनात ही माहिती दिली. या वर्षात कंपनीला ८,१३0 कोटी रुपयांचा नफा मिळू शकेल, असे निवेदनात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: PFC will sanction Rs 55 thousand crore loan this year