Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोलच्या दरात कपात, तर डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोलच्या दरात कपात, तर डिझेलच्या दरात वाढ

आज मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पेट्रोलच्या दरात कपात करुन सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये २ पैशांची

By admin | Updated: February 29, 2016 20:30 IST2016-02-29T20:30:01+5:302016-02-29T20:30:01+5:30

आज मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पेट्रोलच्या दरात कपात करुन सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये २ पैशांची

Petrol price cut, diesel price hike | पेट्रोलच्या दरात कपात, तर डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोलच्या दरात कपात, तर डिझेलच्या दरात वाढ

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - आज मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पेट्रोलच्या दरात कपात करुन सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३ रुपये २ पैशांची कपात करण्यात आली आहे, मात्र डिझेलच्या दरात प्रतिलिटर १ रुपये ४७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. 
आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किंमतीत घट झाल्याने ही कपात करण्यात आली असून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर १ मार्चपासून लागू होणार आहेत. म्हणजेच नवीन दर आज (सोमवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. 

Web Title: Petrol price cut, diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.