Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेल स्वस्त

पेट्रोल-डिझेल स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घटलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत पेट्रोलच्या किमती लीटरमागे ५८ पैसे तर डिझेलच्या

By admin | Updated: December 1, 2015 04:19 IST2015-12-01T04:19:24+5:302015-12-01T04:19:24+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घटलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत पेट्रोलच्या किमती लीटरमागे ५८ पैसे तर डिझेलच्या

Petrol-diesel cheap | पेट्रोल-डिझेल स्वस्त

पेट्रोल-डिझेल स्वस्त

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घटलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत पेट्रोलच्या किमती लीटरमागे ५८ पैसे तर डिझेलच्या किमती लीटरमागे २५ पैशांनी कमी केल्या आहेत. या दरकपातीमध्ये स्थानिक करांचा समावेश नाही. परिणामी, विभागनिहाय पेट्रोलच्या किमती विभागनिहाय ६० पैसे ते ७५ पैसे तर डिझेलच्या किमती २७ पैसे ते ४० पैसे अशा कमी झाल्या आहेत. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.

Web Title: Petrol-diesel cheap