Lokmat Money > बिझनेस न्यूज > पान 8- ‘एलान प्रो’

पान 8- ‘एलान प्रो’

‘एलान प्रो’तर्फे उत्पादनांचे प्रदर्शन

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:40+5:302014-09-13T22:59:40+5:30

‘एलान प्रो’तर्फे उत्पादनांचे प्रदर्शन

Page 8- 'Elaan Pro' | पान 8- ‘एलान प्रो’

पान 8- ‘एलान प्रो’

लान प्रो’तर्फे उत्पादनांचे प्रदर्शन
पणजी : आघाडीची रेफ्रिजरेशन कंपनी असणारी एलान प्रोफेशनल अप्लायन्सेस प्रा. लि. (एलान प्रो)तर्फे त्यांच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांची मांडणी प्रदर्शनात केली आहे. अकराव्या इंडियन हॉस्पिटॅलिटी एक्सो प्लस फुड प्रो अँण्ड इंग्रेडीनंट्स या वार्षिक प्रदर्शनात कंपनीची सर्व प्रकारची उत्पादने पाहता येतील. गोव्यातील फ्रान्सिस आग्नेल कॉलेज गोवा वेल्हा पिलार येथे हे प्रदर्शन आयोजिले आहे. रेफ्रिजरेशन खाद्य सुविधा, तसेच अन्य सेवासुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरविल्या जातात. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, कॉफी शॉप, आईस्क्रिम पार्लर आदी ठिकाणी उपयुक्त अशी ही उत्पादने आहेत. प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.

Web Title: Page 8- 'Elaan Pro'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.