Lokmat Money > बिझनेस न्यूज > पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा

पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा

पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:34+5:302014-12-02T23:30:34+5:30

पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा

Padgaonkar sarpanch Radhika Khadke resigns | पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा

पाचगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा

चगावच्या सरपंच राधिका खडके यांचा राजीनामा
कोल्हापूर : कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघात कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांना पाचगावात मताधिक्य न मिळाल्याची नैतिक जबाबदारी स्विकारत पाचगावच्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रक सरपंच राधिका खडके यांनी प्रसिद्धीस दिले.
पत्रकात म्हटले आहे की, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना पाच वर्षात मतदार संघात मोठी विकासकामे केली. पाचगावातही प्रंचड कामे केली. आम्ही त्यांच्या विजयासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले. पण मताधिक्य देऊ शकलो नाही. म्हणून मी या सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे.

Web Title: Padgaonkar sarpanch Radhika Khadke resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.