बक्स...५६ कोटींचे झाले ७३ कोटीकेंद्राकडून २००७ मध्ये मनपाला ५६ कोटी प्राप्त झाले. प्रशासनाने ही रक्कम बँंकेत जमा केली. आजरोजी व्याजासह ही रकम ७३ कोटींच्या घरात पोहोचली आहे.बॉक्स...तर योजना बंद होईल!केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २०१४ पर्यंत योजना मार्गी न लागल्यास ती बंद होईल. तसे झाल्यास केंद्राचा निधी परत पाठवावा लागेल. अर्थातच, ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे.बॉक्स...सत्तापक्ष संभ्रमाततत्कालीन सत्ताधारी काँग्रेसप्रणित आघाडीने प्रकल्प अहवालाच्या सर्व्हेसाठी मे. युनिटी कन्सलटन्सीला दिलेला कंत्राट नियमबा असल्याचा आरोप करीत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. युनिटीने कोणताही सर्व्हे न करता सुधारित प्रकल्प अहवाल तयार केल्याचा आक्षेप होता. अशास्थितीत मजीप्राने प्रकल्प अहवालाला मंजुरी दिल्यास ही योजना सत्ताधारी भाजप, शिवसेना राबवणार की नाही, या मुद्यावर सत्तापक्ष संभ्रमात आहे.कोट...आम्ही तांत्रिक मंजुरीसाठी प्रकल्प अहवाल मजीप्राकडे सादर केला आहे. मजीप्राच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.-अजय गुजर, शहर अभियंता मनपा
३३ लाख जमा करा तरच मिळेल-जोड बातमी
बॉक्स...
By admin | Updated: November 22, 2014 23:29 IST2014-11-22T23:29:51+5:302014-11-22T23:29:51+5:30
बॉक्स...
