Lokmat Money > बिझनेस न्यूज > कांदा लिलाव चौथ्या दिवशीही ठप्पच

कांदा लिलाव चौथ्या दिवशीही ठप्पच

लासलगाव (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा लिलाव शुक्रवारीही बंद होते. त्यामुळे गेल्या चार दिवसांत चार ते आठ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शनिवारी व रविवारी बाजार समितीला सु˜ी असल्याने आता लिलाव सुरू होणार की बेमुदत बंद राहणार आहेत हे सोमवारीच स्पष्ट होईल.

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:21+5:302014-11-21T22:38:21+5:30

लासलगाव (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा लिलाव शुक्रवारीही बंद होते. त्यामुळे गेल्या चार दिवसांत चार ते आठ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शनिवारी व रविवारी बाजार समितीला सु˜ी असल्याने आता लिलाव सुरू होणार की बेमुदत बंद राहणार आहेत हे सोमवारीच स्पष्ट होईल.

Onion Auction jumped on the fourth day | कांदा लिलाव चौथ्या दिवशीही ठप्पच

कांदा लिलाव चौथ्या दिवशीही ठप्पच

सलगाव (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा लिलाव शुक्रवारीही बंद होते. त्यामुळे गेल्या चार दिवसांत चार ते आठ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शनिवारी व रविवारी बाजार समितीला सु˜ी असल्याने आता लिलाव सुरू होणार की बेमुदत बंद राहणार आहेत हे सोमवारीच स्पष्ट होईल.
सलग चार दिवस लिलाव बंद झाल्याने शेतकरी, व्यापारी, कामगार व विविध लहान मोठे व्यवसायिक यांचे व्यवसाय ठप्प झाले. नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांच्या कार्यालयात लिलाव सुरू करण्याबाबत चर्चा झाली, मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही. (वार्ताहर)

Web Title: Onion Auction jumped on the fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.