सिंगापूर : तेलाचा अतिरिक्त पुरवठा आणि बळकट झालेल्या डॉलरमुळे आशियाच्या बाजारात तेलाचे भाव खाली आले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे आॅक्टोबरच्या डिलिव्हरीचे तेल ३९ सेंटस्ने स्वस्त होऊन ४६.२९ अमेरिकन डॉलरवर आले. न्यूयॉर्कच्या बाजारात सोमवारी ते ४.१ टक्क्यांनी वाढले होते. बे्रेंटचे कच्चे तेल नोव्हेंबरच्या डिलिव्हरीसाठी ३७ सेंटस्ने घसरून ४८.५५ अमेरिकन डॉलरवर आले
तेल स्वस्त
तेलाचा अतिरिक्त पुरवठा आणि बळकट झालेल्या डॉलरमुळे आशियाच्या बाजारात तेलाचे भाव खाली आले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे आॅक्टोबरच्या डिलिव्हरीचे
By admin | Updated: September 22, 2015 22:02 IST2015-09-22T22:02:38+5:302015-09-22T22:02:38+5:30
तेलाचा अतिरिक्त पुरवठा आणि बळकट झालेल्या डॉलरमुळे आशियाच्या बाजारात तेलाचे भाव खाली आले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे आॅक्टोबरच्या डिलिव्हरीचे