मुंबई : कोलकाता येथील एनव्हीडी सोलर कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह तीन महिन्यांत परत करावेत, असा आदेश सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) दिले आहेत.
कंपनीने एक लाखापेक्षाही जास्त लोकांकडून बेकायदेशीरपणे तब्बल ५९० कोटी रुपये जमा केले होते. सेबीने स्वत:हून केलेली ही आतापर्यंतची सगळ््यात मोठी कारवाई आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक १५ टक्के व्याजाने परत करावी. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची कार्यवाही पूर्ण होईल त्या दिवसापासून तीन वर्षांपर्यंत भांडवल बाजारातून पैसा उभा करणे आणि अन्य व्यवहार करण्यास कंपनीला मनाई करण्यात आली आहे.
‘एनव्हीडीने गुंतवणूकदारांना व्याजासह पैसे परत करावेत’
कोलकाता येथील एनव्हीडी सोलर कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह तीन महिन्यांत परत करावेत, असा आदेश सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) दिले आहेत.
By admin | Updated: December 1, 2014 00:20 IST2014-12-01T00:20:03+5:302014-12-01T00:20:03+5:30
कोलकाता येथील एनव्हीडी सोलर कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह तीन महिन्यांत परत करावेत, असा आदेश सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) दिले आहेत.