Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेनॉल्टची ‘गँग आॅफ डस्टर’ची सदस्य संख्या लाखावर

रेनॉल्टची ‘गँग आॅफ डस्टर’ची सदस्य संख्या लाखावर

रेनॉल्ट इंडियाच्या ‘गँग आॅफ डस्टर’मधील सदस्यांची संख्या लाखावर पोहोचली आहे. एवढी मोठी सदस्य संख्या असलेली भारतातील

By admin | Updated: May 10, 2017 00:46 IST2017-05-10T00:46:22+5:302017-05-10T00:46:22+5:30

रेनॉल्ट इंडियाच्या ‘गँग आॅफ डस्टर’मधील सदस्यांची संख्या लाखावर पोहोचली आहे. एवढी मोठी सदस्य संख्या असलेली भारतातील

The number of members of Renault's 'Gang of Dustar' | रेनॉल्टची ‘गँग आॅफ डस्टर’ची सदस्य संख्या लाखावर

रेनॉल्टची ‘गँग आॅफ डस्टर’ची सदस्य संख्या लाखावर

मुंबई : रेनॉल्ट इंडियाच्या ‘गँग आॅफ डस्टर’मधील सदस्यांची संख्या लाखावर पोहोचली आहे. एवढी मोठी सदस्य संख्या असलेली भारतातील ही पहिलीच फोर-व्हिलर अ‍ॅडव्हेंचर ड्रायव्हिंग कम्युनिटी आहे. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय मोहीम आखण्यात येणार असून, आग्रा ते भूतान अशी आयकॉनिक पॅशन ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहे. या कम्युनिटीने यंदा चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे.
रेनॉल्ट इंडियाने २०१२ पासून भारतीय वाहन बाजारात आपला दबदबा निर्माण केला आहे. रेनॉल्टची डस्टर कार खरेदी करणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी कंपनीने गँग आॅफ डस्टर नावाची कम्युनिटी तयार केली आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: The number of members of Renault's 'Gang of Dustar'