Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनपा आणखी १४०० झाडे फुकट देणाऱ़

मनपा आणखी १४०० झाडे फुकट देणाऱ़

सोलापूर: महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना आजवर ३७०० झाडे मोफत देण्यात आली असून, अजून १४०० झाडे मागविण्यात आली आहेत़ ज्या संस्था, शाळा, गणेशोत्सव मंडळ, नवरात्र मंडळांना ही झाडे हवी आहेत त्यांनी मनपाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील उद्यान विभागाच्या कार्यालयातून ही झाडे घेऊन जावीत असे आवाहन उद्यान अधीक्षक स्वप्नील तारु यांनी केले आहे़ शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मोफत झाडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ राजचंड्री येथून विविध प्रकारचे आणि तीन ते चार वर्षे झालेल्या झाडांची रोपे मागविण्यात येत आहेत़ सध्या आलेल्या १४०० झाडांमध्ये चिकू, जांभूळ, बदाम, आंबा, चिकू, रेनट्री, कदंब वृक्ष, वड, पिंपळ, अशोक आदी झाडांचा समावेश आहे़ नागरिकांनी ही झाडे घेऊन जावीत असे आवाहन तारु यांनी केले आहे़

By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST2014-10-01T00:05:52+5:302014-10-01T00:05:52+5:30

सोलापूर: महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना आजवर ३७०० झाडे मोफत देण्यात आली असून, अजून १४०० झाडे मागविण्यात आली आहेत़ ज्या संस्था, शाळा, गणेशोत्सव मंडळ, नवरात्र मंडळांना ही झाडे हवी आहेत त्यांनी मनपाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील उद्यान विभागाच्या कार्यालयातून ही झाडे घेऊन जावीत असे आवाहन उद्यान अधीक्षक स्वप्नील तारु यांनी केले आहे़ शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मोफत झाडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ राजचंड्री येथून विविध प्रकारचे आणि तीन ते चार वर्षे झालेल्या झाडांची रोपे मागविण्यात येत आहेत़ सध्या आलेल्या १४०० झाडांमध्ये चिकू, जांभूळ, बदाम, आंबा, चिकू, रेनट्री, कदंब वृक्ष, वड, पिंपळ, अशोक आदी झाडांचा समावेश आहे़ नागरिकांनी ही झाडे घेऊन जावीत असे आवाहन तारु यांनी केले आहे़

NMC will provide 1400 trees free of cost | मनपा आणखी १४०० झाडे फुकट देणाऱ़

मनपा आणखी १४०० झाडे फुकट देणाऱ़

लापूर: महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना आजवर ३७०० झाडे मोफत देण्यात आली असून, अजून १४०० झाडे मागविण्यात आली आहेत़ ज्या संस्था, शाळा, गणेशोत्सव मंडळ, नवरात्र मंडळांना ही झाडे हवी आहेत त्यांनी मनपाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील उद्यान विभागाच्या कार्यालयातून ही झाडे घेऊन जावीत असे आवाहन उद्यान अधीक्षक स्वप्नील तारु यांनी केले आहे़ शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मोफत झाडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ राजचंड्री येथून विविध प्रकारचे आणि तीन ते चार वर्षे झालेल्या झाडांची रोपे मागविण्यात येत आहेत़ सध्या आलेल्या १४०० झाडांमध्ये चिकू, जांभूळ, बदाम, आंबा, चिकू, रेनट्री, कदंब वृक्ष, वड, पिंपळ, अशोक आदी झाडांचा समावेश आहे़ नागरिकांनी ही झाडे घेऊन जावीत असे आवाहन तारु यांनी केले आहे़

Web Title: NMC will provide 1400 trees free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.