नघोजे : शारदा मोटर लिमिटेड व ट्रक कंपोन्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ९२ बाटल्या रक्त संकलित केले. या शिबिराचे उद्घाटन कंपनीच्या मनुष्यबळ विभाचे अधिकारी आर.एन. पांडे यांनी केले. या वेळी व्यस्थापक प्रशांत पाटील,उदय बॅनर्जी, विनय एडके, सुरक्षा अधिकारी नीलेश कामटकर, सुनील मेदनकर, श्रीरंग मेदनकर, दीपानंद गोसावी, गोकुळ वटे आदी मान्यवर उपस्थित होते.फोटो ओळ : .......निघोजे (ता.खेड) येथे दोन कंपन्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. (छाया : गणेश फलके)
निनाद) निघोजेत ९२ बाटल्या रक्त संकलित
निघोजे : शारदा मोटर लिमिटेड व ट्रक कंपोन्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ९२ बाटल्या रक्त संकलित केले. या शिबिराचे उद्घाटन कंपनीच्या मनुष्यबळ विभाचे अधिकारी आर.एन. पांडे यांनी केले. या वेळी व्यस्थापक प्रशांत पाटील,उदय बॅनर्जी, विनय एडके, सुरक्षा अधिकारी नीलेश कामटकर, सुनील मेदनकर, श्रीरंग मेदनकर, दीपानंद गोसावी, गोकुळ वटे आदी मान्यवर उपस्थित होते.
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:32+5:302015-02-18T00:13:32+5:30