Lokmat Money > बिझनेस न्यूज > (निनाद) चिंचणी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख पवार

(निनाद) चिंचणी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख पवार

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख पवार यांची, तर उपाध्यक्षपदी रामदास चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:13+5:302015-09-01T21:38:13+5:30

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख पवार यांची, तर उपाध्यक्षपदी रामदास चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

(Ninaad) Girch Pawar, chairperson of Chinchani Co-operative Society | (निनाद) चिंचणी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख पवार

(निनाद) चिंचणी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख पवार

मोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी गोरख पवार यांची, तर उपाध्यक्षपदी रामदास चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चिंचणी येथील सरकारी संस्थेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या वेळी या निवडी करण्यात आल्या. रोहिदास सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या वेळी मच्छिंद्र पवार, अनिल पवार, श्यामराव पवार, रामदास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

गोरख पवार यांचा फोटो पाठवत आहे.

Web Title: (Ninaad) Girch Pawar, chairperson of Chinchani Co-operative Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.