Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > (निनाद) कडेपठारच्या डोंगरात आढळला तरुणाचा मृतदेह

(निनाद) कडेपठारच्या डोंगरात आढळला तरुणाचा मृतदेह

जेजुरी : कडेपठारच्या डोंगरात हेगडीप्रधान मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीमध्ये रविवारी (दि. ६) बेवारस तरुणाचा मृतदेह सापडला. याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विहिरीजवळ एक गुराखी गुरे चारण्यासाठी गेला असताना त्याला पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० आहे. ०००००

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:37+5:302015-09-07T23:27:37+5:30

जेजुरी : कडेपठारच्या डोंगरात हेगडीप्रधान मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीमध्ये रविवारी (दि. ६) बेवारस तरुणाचा मृतदेह सापडला. याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विहिरीजवळ एक गुराखी गुरे चारण्यासाठी गेला असताना त्याला पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० आहे. ०००००

(Ninaad) found in the mountains of the plateau | (निनाद) कडेपठारच्या डोंगरात आढळला तरुणाचा मृतदेह

(निनाद) कडेपठारच्या डोंगरात आढळला तरुणाचा मृतदेह

जुरी : कडेपठारच्या डोंगरात हेगडीप्रधान मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीमध्ये रविवारी (दि. ६) बेवारस तरुणाचा मृतदेह सापडला. याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विहिरीजवळ एक गुराखी गुरे चारण्यासाठी गेला असताना त्याला पाण्यामध्ये मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० आहे. ०००००

Web Title: (Ninaad) found in the mountains of the plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.