इ्फो..प्रशासनाचा यू टर्नकाही तासांपूर्वीच सर्व खातेप्रमुखांना सेस निधी बाबतच्या ठरावांची कार्यवाही रोखण्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आलेले पत्र शनिवारी (दि.६) सायंकाळी उशिरा प्रशासनाने मागे घेतले असून, अशी कार्यवाही रोखण्याचे अधिकार केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष व विभागीय महसूल आयुक्तांनाच असल्याचे सुधारित पत्रात म्हटले आहे. आपल्याला न विचारताच संबंधित कर्मचार्याने खातेप्रमुखांनी कार्यवाही थांबविण्याबाबतचे पत्र दिल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी स्पष्ट केले आहे. काही तासांतच प्रशासनाने घेतलेल्या यू टर्नची जिल्हा परिषदेत चर्चा सुरू झाली आहे.
विभागीय आयुक्त बातमी जोड
इन्फो..
By admin | Updated: September 7, 2014 00:03 IST2014-09-07T00:03:32+5:302014-09-07T00:03:32+5:30
इन्फो..
