नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारचे समग्र चित्र समोर येण्यासाठी नवी एस अँड पी बीएसई आॅल कॅप इंडेक्स सादर करण्याच्या योजनेची घोषणा मंगळवारी केली. या सूचकांकात भांडवल बाजारात ज्या कंपन्यांची ९५ टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी आहे अशा ७०० पेक्षा जास्त सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सना समाविष्ट करण्यात येईल. नवा सूचकांक २०१५ च्या दुसऱ्या तिमाहीत सुरू केला जाईल व त्यामुळे भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीचे आकलन होण्यास मदत मिळेल.
शेअर बाजारासाठी नवा सूचकांक
भारतीय शेअर बाजारचे समग्र चित्र समोर येण्यासाठी नवी एस अँड पी बीएसई आॅल कॅप इंडेक्स सादर करण्याच्या योजनेची घोषणा
By admin | Updated: March 10, 2015 23:49 IST2015-03-10T23:49:32+5:302015-03-10T23:49:32+5:30
भारतीय शेअर बाजारचे समग्र चित्र समोर येण्यासाठी नवी एस अँड पी बीएसई आॅल कॅप इंडेक्स सादर करण्याच्या योजनेची घोषणा
