घाटणे बंधारा जोड बातमी
By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:02+5:302014-08-29T23:33:02+5:30

घाटणे बंधारा जोड बातमी
r>ओढय़ातील गाळ काढण्याच्या कामाबरोबरच बंधार्यामध्ये पाणी आल्यानंतर ओढय़ाच्या एक बाजूकडील शेतकर्यांना शेतामध्ये जाण्या-येण्याची अडचण होती, परंतु या कामाबरोबरच ओढय़ामध्ये सिमेंट पाईप बसवून कामाचा भराव केल्याने रस्त्याचाही प्रo्न मिटला, असे नितीन कदम यांनी सांगितले.चौकटघाटणे ओढय़ावरील बंधारा 12 फूट खोल, 400 फूट लांब व 60 फूट रुंद आह़े 10 लोकांनी 9 दिवस यंत्राच्या सहाय्याने काम करुन बंधार्याचे काम पूर्ण केले.