Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मिहान आयआयएम ...२ ...

मिहान आयआयएम ...२ ...

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:31+5:302015-02-11T23:19:31+5:30

MIHAN IIM ... 2 ... | मिहान आयआयएम ...२ ...

मिहान आयआयएम ...२ ...

>बॉक्स
कुठे आहे जमीन
मिहानमधील प्रस्ताविक आयआयएम दहेगाव येथे नॉन एसईझेड भागात असणार आहे. सुमारे २०० एकर जागा वर्धा रोडपासून तीन कि़मी. आणि मिहानच्या उड्डाण पुलापासून एक कि़मी. अंतरावर आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आयआयएमची उभारणी केंद्रीय बांधकाम विभाग करणार आहे.
बॉक्स
अखेर प्रयत्नांना यश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नानंतर मिहानमध्ये आयआयएम स्थापन करण्यासाठी २०० एकर जागेची निवड करण्यात आली. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या निर्देशानंतर जागा निवडीची कवायत सुरू झाली. यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा आणि त्यांच्या चमूने व्हीएनआयटीमध्ये अस्थायी व्यवस्थापनासाठी जागेची पाहणी केली. नागपुरात मिहानव्यतिरिक्त २०० एकर जागा अन्य कुठेही नाही. त्यामुळेच मिहानच्या नॉन एसईझेडमधील जागेवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.

Web Title: MIHAN IIM ... 2 ...