मुंबई : शेवटच्या तासात गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे प्रारंभी घसरलेला शेअर बाजार बुधवारी सावरला. युरोपीय बाजारात मजबूत स्थिती असल्याने सेन्सेक्स १३१ अंकांनी वधारून २४,६८२.४८ अंकांवर बंद झाला. निफ्टीनेही ७,५०० चा स्तर पार करून ७४९८.७५ अंकावर बंद झाला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची धोरणात्मक व्याजदर ठरविण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. त्याची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी घसरण झाली. सलग १५ व्या महिन्यात निर्यातीत घसरण झाल्याची आकडेवारी मंगळवारी उशिरा
जाहीर झाली. त्याचाही बाजारावर परिणाम झाला.
बाजार सावरला
शेवटच्या तासात गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे प्रारंभी घसरलेला शेअर बाजार बुधवारी सावरला. युरोपीय बाजारात मजबूत स्थिती असल्याने सेन्सेक्स १३१ अंकांनी वधारून
By admin | Updated: March 17, 2016 01:27 IST2016-03-17T01:27:58+5:302016-03-17T01:27:58+5:30
शेवटच्या तासात गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे प्रारंभी घसरलेला शेअर बाजार बुधवारी सावरला. युरोपीय बाजारात मजबूत स्थिती असल्याने सेन्सेक्स १३१ अंकांनी वधारून