सलापूर: सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली अघोर यांच्या मराठी निबंधमाला : व्याकरण व लेखन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी गिरीष कोल्हापुरे होते. यावेळी कवियित्री निर्मला मठपती, मुख्याध्यापक बी. बी. उमदीकर, प्राचार्य व्ही. जी. रंगरेज, संस्था सचिव बलभीमसा कोल्हापुरे, संस्थाध्यक्ष बाबुरावसा भूमकर, अंजली तिवारी, शालेय समितीचे अध्यक्ष गुलाब बारड, मुख्याध्यापिका मंजुषा काशीद उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. आर. खत्री यांनी केले.फोटो ओळी: ::::::::::::::मराठी निबंधमाला : व्याकरण व लेखन या पुस्तकाचे प्रकाशन करताना बाबुरावसा भूमकर, मिरजकर, बी. आर. कोल्हापुरे, गुलाबसा बारड, गिरीष कोल्हापुरे, निर्मला मठपती.
मराठी निबंधमाला : व्याकरण लेखनचे प्रकाशन
सोलापूर: सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली अघोर यांच्या मराठी निबंधमाला : व्याकरण व लेखन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी गिरीष कोल्हापुरे होते. यावेळी कवियित्री निर्मला मठपती, मुख्याध्यापक बी. बी. उमदीकर, प्राचार्य व्ही. जी. रंगरेज, संस्था सचिव बलभीमसा कोल्हापुरे, संस्थाध्यक्ष बाबुरावसा भूमकर, अंजली तिवारी, शालेय समितीचे अध्यक्ष गुलाब बारड, मुख्याध्यापिका मंजुषा काशीद उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. आर. खत्री यांनी केले.
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:03+5:302014-09-11T22:31:03+5:30