Lokmat Money > बिझनेस न्यूज > तंटामुक्ती अध्यक्षपदी मंगेश केनेकर

तंटामुक्ती अध्यक्षपदी मंगेश केनेकर

विवरा - पातुर तालुक्यातील विवरा येथील महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीच्याअध्यक्षपदी मंगेश केनेकर यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच तरू ण मंडळींच्या हातात कारभार सोपविल्यामुळे गावात शांतता आणि सलोखा राखण्यात मदत होईल अशी अपेक्षा गावकर्‍यांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच संध्या पजई, उपसरपंच सुनील क्षिरसागर व सदस्यांची उपस्थिती होती.

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:19+5:302014-08-31T22:51:19+5:30

विवरा - पातुर तालुक्यातील विवरा येथील महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीच्याअध्यक्षपदी मंगेश केनेकर यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच तरू ण मंडळींच्या हातात कारभार सोपविल्यामुळे गावात शांतता आणि सलोखा राखण्यात मदत होईल अशी अपेक्षा गावकर्‍यांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच संध्या पजई, उपसरपंच सुनील क्षिरसागर व सदस्यांची उपस्थिती होती.

Mangesh Kenekar as Tantamukti Chairperson | तंटामुक्ती अध्यक्षपदी मंगेश केनेकर

तंटामुक्ती अध्यक्षपदी मंगेश केनेकर

वरा - पातुर तालुक्यातील विवरा येथील महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीच्याअध्यक्षपदी मंगेश केनेकर यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षी प्रथमच तरू ण मंडळींच्या हातात कारभार सोपविल्यामुळे गावात शांतता आणि सलोखा राखण्यात मदत होईल अशी अपेक्षा गावकर्‍यांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच संध्या पजई, उपसरपंच सुनील क्षिरसागर व सदस्यांची उपस्थिती होती.
फोटो.. मंगेश केनेकर

Web Title: Mangesh Kenekar as Tantamukti Chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.