०कोल्हापूर----------ना ऊस दरासाठी अन् ना तोडणी कामगारांचे कोयता बंद आंदोलन... यामुळे यंदा साखर हंगामाने चांगलीच गती घेतली आहे. हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने कारखाना कार्यस्थळांवर ऊस वाहतुकीची गर्दी होत आहे. त्यामुळे दहा-बारा किलोमीटरवरून उसाची गाडी घेऊन आल्यानंतर गाडीअड्ड्यात बैलांना किमान तीन-चार तास विश्रांती मिळते. (छाया- दीपक जाधव )
महाराष्ट्र पान - फोटो
०१कोल्हापूर
By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST2014-12-02T00:35:48+5:302014-12-02T00:35:48+5:30
०१कोल्हापूर
