नवी दिल्ली : फेब्रुवारी २०१६ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात २,५२२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून गेल्या २१ महिन्यांतील हा सर्वाधिक नीचांक आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणुकीचा ओघ आटला. सलग तीन महिन्यांत म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आहे. जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात क्रमश: २,९१४ कोटी आणि ३,६४४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. २०१५ मध्ये इक्विटी आणि इक्विटी संलग्न बचत योजनेतही शेअर बाजारातील मंदीमुळे कमी गुंतवणूक झाली.
म्युच्युअल फंडात कमी गुंतवणूक
फेब्रुवारी २०१६ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात २,५२२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून गेल्या २१ महिन्यांतील हा सर्वाधिक नीचांक आहे
By admin | Updated: March 7, 2016 21:46 IST2016-03-07T21:46:57+5:302016-03-07T21:46:57+5:30
फेब्रुवारी २०१६ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात २,५२२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून गेल्या २१ महिन्यांतील हा सर्वाधिक नीचांक आहे