Lokmat Money > बिझनेस न्यूज > चालू खात्यावरील तोटा वाढेल

चालू खात्यावरील तोटा वाढेल

देशाच्या चालू खात्यातील तोटा जून तिमाहीमध्ये वाढून सकल देशी उत्पादनाच्या (जीडीपी) १.८ ते २ टक्क्यांपर्यंत जायचा अंदाज आहे. जागतिक

By admin | Updated: August 2, 2015 21:59 IST2015-08-02T21:59:42+5:302015-08-02T21:59:42+5:30

देशाच्या चालू खात्यातील तोटा जून तिमाहीमध्ये वाढून सकल देशी उत्पादनाच्या (जीडीपी) १.८ ते २ टक्क्यांपर्यंत जायचा अंदाज आहे. जागतिक

The loss on the current account will increase | चालू खात्यावरील तोटा वाढेल

चालू खात्यावरील तोटा वाढेल

नवी दिल्ली : देशाच्या चालू खात्यातील तोटा जून तिमाहीमध्ये वाढून सकल देशी उत्पादनाच्या (जीडीपी) १.८ ते २ टक्क्यांपर्यंत जायचा अंदाज आहे. जागतिक आर्थिक सेवा कंपनी डीबीएसने आपल्या अहवालात ही माहिती दिली; मात्र चालू आर्थिक वर्षात चालू खात्यावरील तोटा नियंत्रणात राहील असेही अहवालात म्हटले आहे.
चालू खात्यावरील तोटा वाढल्यामुळे काही काळ व्यापार असमतोल निर्माण होऊन काळजी करण्यासारखी परिस्थिती असू शकेल; परंतु संपूर्ण वर्षासाठी हा तोटा नियंत्रणात राहील, असे हा अहवाल म्हणतो. २०१४-२०१५ मध्ये चालू खात्यावरील तोटा जीडीपीच्या १.३ टक्क्यांबरोबर होता.

Web Title: The loss on the current account will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.