ठणे : आघाडीत बिघाडी झाल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. रायगडमधील कर्जत मतदारसंघातून सुरेश लाड यांना तर श्रीवर्धन मतदारसंघातून अवधुत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.ठाणे विभागातून सुनिल भुसारा (विक्रमगड), महादेव घाटाळ (भिवंडी ग्रामीण), पांडुरंग बरोरा (शहापुर), अब्दुल रशिद ताहिर मोमीन (भिवंडी पिम), संजय पाटील (कल्याण पिम), निलेश शिंदे (कल्याण पूर्व), गिल्बर्ट मेंडोंसा (मिरा भाईंदर), हणमंत जगदाळे (ओवळा- माजीवडा), निरंजन डावखरे (ठाणे), जितेंद्र आव्हाड (मंुब्रा कळवा), संदीप नाईक (ऐरोली), गणेश नाईक (बेलापूर) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची ़उमेदवार यादी जाहीर
ठाणे : आघाडीत बिघाडी झाल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. रायगडमधील कर्जत मतदारसंघातून सुरेश लाड यांना तर श्रीवर्धन मतदारसंघातून अवधुत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
By admin | Updated: September 26, 2014 23:15 IST2014-09-26T23:15:10+5:302014-09-26T23:15:10+5:30