सलापूर: आठ महिन्यात शहरातील विविध ठिकाणी धाडी घालून ३१ गॅस सिलिंडर जप्त केले असून १९ व्यक्तींना अटक केली आहे तर सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार यांनी दिली़नुकतीच दोन दिवसांपूर्वी फौजदार चावडी आणि जेलरोडच्या हद्दीत दोन कारवाया करण्यात आल्या़
आठ महिन्यात ३१ गॅस सिलिंडर जप्त
सोलापूर: आठ महिन्यात शहरातील विविध ठिकाणी धाडी घालून ३१ गॅस सिलिंडर जप्त केले असून १९ व्यक्तींना अटक केली आहे तर सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार यांनी दिली़नुकतीच दोन दिवसांपूर्वी फौजदार चावडी आणि जेलरोडच्या हद्दीत दोन कारवाया करण्यात आल्या़
By admin | Updated: August 21, 2014 23:53 IST2014-08-21T23:53:25+5:302014-08-21T23:53:25+5:30