Lokmat Money > बिझनेस न्यूज > मूर्तिजापूर औद्योगिक वसाहतीतील जमिनीचे वाटप रद्द बातमीचा जोड

मूर्तिजापूर औद्योगिक वसाहतीतील जमिनीचे वाटप रद्द बातमीचा जोड

इन्फो बॉक्स

By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:02+5:302015-06-12T17:38:02+5:30

इन्फो बॉक्स

Land Acquisition of Industrial Estates in Murtijapur Industrial Estate | मूर्तिजापूर औद्योगिक वसाहतीतील जमिनीचे वाटप रद्द बातमीचा जोड

मूर्तिजापूर औद्योगिक वसाहतीतील जमिनीचे वाटप रद्द बातमीचा जोड

्फो बॉक्स
दोन कोटींची रक्कम होणार शासनजमा
मे. ॲपेक्स रिअल इस्टेट लिमिटेडला जमिनीचे वाटप मंजूर करण्यात आल्यानंतर कंपनीने इसारा रक्कम म्हणून दोन कोटी रुपये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जमा केले होते. अटी व शर्तीनुसार निर्धारित मुदतीत उद्योग सुरू करण्यात आला नसल्यामुळे कंपनीला देण्यात आलेल्या जमिनीचे वाटप महामंडळाने रद्द केले आहे. त्यामुळे कंपनीने भरलेली दोन कोटी रुपयांची इसाराची रक्कम शासनजमा करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळांच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

कोट
मे.ॲपेक्स कंपनीचे जमीन वाटप रद्द करण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आता मूर्तिजापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात नवीन ले-आउट करून उद्योजकांना भूखंडांचे वाटप करण्यात येईल.
सुनील विंचनकर, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, अमरावती.
००००००००००००००००००००००००००००

Web Title: Land Acquisition of Industrial Estates in Murtijapur Industrial Estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.