मंडगाव : तलाठी कार्यालय मुंडगाव येथे २३ जानेवारीला भेट दिली असता तलाठी कार्यालय सुरू होते. तलाठी ए.एस. रावणकार हे उपस्थित होते. मात्र, तलाठ्यांचा नियोजित दौरा, बैठका, तलाठ्यांची कर्त्यव्ये, जबाबदार्या आदी बाबींची नोंद असलेले सूचना फलक आढळून आले नाही. मंुडगाव हे मंडळ अधिकारी कार्यालयसुद्धा आहे. येथे एक मंडळ अधिकारी व सहा तलाठी हे साप्ताहिक सभेच्या दिवशी हजर असतात. या कार्यालयात कुठलाही खासगी व्यक्ती कामावर आढळून आला नाही. येथे कोतवालाचे पद रिक्त असल्याने कामे विस्कळीत होतात. (वार्ताहर)
मुंडगावात कोतवाल पद रिक्त
मुंडगाव : तलाठी कार्यालय मुंडगाव येथे २३ जानेवारीला भेट दिली असता तलाठी कार्यालय सुरू होते. तलाठी ए.एस. रावणकार हे उपस्थित होते. मात्र, तलाठ्यांचा नियोजित दौरा, बैठका, तलाठ्यांची कर्त्यव्ये, जबाबदार्या आदी बाबींची नोंद असलेले सूचना फलक आढळून आले नाही. मंुडगाव हे मंडळ अधिकारी कार्यालयसुद्धा आहे. येथे एक मंडळ अधिकारी व सहा तलाठी हे साप्ताहिक सभेच्या दिवशी हजर असतात. या कार्यालयात कुठलाही खासगी व्यक्ती कामावर आढळून आला नाही. येथे कोतवालाचे पद रिक्त असल्याने कामे विस्कळीत होतात. (वार्ताहर)
By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST2017-01-23T20:13:13+5:302017-01-23T20:13:13+5:30