Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘एअर इंडिया वन’चे कर्मचारी खादीत!

‘एअर इंडिया वन’चे कर्मचारी खादीत!

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या शासकीय एअर इंडियाच्या विमानातील केबिनमधील कर्मचारी यापुढे खादीचे कपडे परिधान करणार आहेत

By admin | Updated: March 24, 2016 00:31 IST2016-03-24T00:31:51+5:302016-03-24T00:31:51+5:30

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या शासकीय एअर इंडियाच्या विमानातील केबिनमधील कर्मचारी यापुढे खादीचे कपडे परिधान करणार आहेत

Khadiyat employees of Air India One! | ‘एअर इंडिया वन’चे कर्मचारी खादीत!

‘एअर इंडिया वन’चे कर्मचारी खादीत!

नवी दिल्ली : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या शासकीय एअर इंडियाच्या विमानातील केबिनमधील कर्मचारी यापुढे खादीचे कपडे परिधान करणार आहेत. भारतीय बनावटीच्या खादीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अखत्यारीत असलेल्या खादी ग्रामोद्योग भवनाला या संदर्भात अगोदरच एक कंत्राट देण्यात आले आहे. महिला कर्मचारी सिल्क साडी नेसतील तर पुरुष कर्मचारी जोधपुरी बंद गळा कोट, ट्राऊझर्स आणि जॅकेटस् परिधान करतील. अर्थात हे सर्व कपडे खादीचेच असतील.

Web Title: Khadiyat employees of Air India One!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.