Lokmat Money > बिझनेस न्यूज > राजेश्वर मंदिर मार्गावर खड्डे

राजेश्वर मंदिर मार्गावर खड्डे

अकोला: शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर मंदिर मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. तसेच साफसफाईअभावी कचर्‍याचे ढीग साचल्याने मंदिरात येणार्‍या भाविक भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे.

By admin | Updated: November 22, 2014 23:29 IST2014-11-22T23:29:56+5:302014-11-22T23:29:56+5:30

अकोला: शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर मंदिर मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. तसेच साफसफाईअभावी कचर्‍याचे ढीग साचल्याने मंदिरात येणार्‍या भाविक भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे.

Khade at Rajeshwar temple road | राजेश्वर मंदिर मार्गावर खड्डे

राजेश्वर मंदिर मार्गावर खड्डे

ोला: शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर मंदिर मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. तसेच साफसफाईअभावी कचर्‍याचे ढीग साचल्याने मंदिरात येणार्‍या भाविक भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Khade at Rajeshwar temple road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.