Lokmat Money > बिझनेस न्यूज > आमचे गणेश मंडळ जोड

आमचे गणेश मंडळ जोड

रोशन पिपाडा, प्रकाश देशपांडे, गोपाल भाटी, रेवन सुपेकर, दीपक देशपांडे, योगेश जैन, जितू घोेडले, राहुल भाटी, योगेश वैद्य आदींची उपस्थिती होती.

By admin | Updated: August 23, 2014 22:31 IST2014-08-23T22:31:42+5:302014-08-23T22:31:42+5:30

रोशन पिपाडा, प्रकाश देशपांडे, गोपाल भाटी, रेवन सुपेकर, दीपक देशपांडे, योगेश जैन, जितू घोेडले, राहुल भाटी, योगेश वैद्य आदींची उपस्थिती होती.

Join our Ganesh Mandal | आमचे गणेश मंडळ जोड

आमचे गणेश मंडळ जोड

शन पिपाडा, प्रकाश देशपांडे, गोपाल भाटी, रेवन सुपेकर, दीपक देशपांडे, योगेश जैन, जितू घोेडले, राहुल भाटी, योगेश वैद्य आदींची उपस्थिती होती.
(चौकट)
भंडार्‍याची परंपरा सुरू करण्यात दिग्गजांचे योगदान
शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने ६० वर्षांपासून गणेशोत्सवात भंडार्‍याची परंपरा सुरू आहे. या भंडार्‍याची परंपरा सुरू करणार्‍यांमध्ये स्व. बजरंगलाल शर्मा, बाबूलाल पराती, नंदलाल जैस्वाल, भिकचंद चिचाणी, मदनलाल चांदीवाल, लक्ष्मण शिंदे, गंगाधर चिचाणी, शिवनाथ लाहोटी, मदनलाल चांदीवाल आदींचा समावेश होता. पिढ्यान्पिढ्यांचा वारसा आजही नवपिढी जपत आहे.

कॅप्शन
राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते.

Web Title: Join our Ganesh Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.